मुख्य मजकुरावर जा

Maachah बद्दल बायबलमधील वचने: 5. Wife of Machir

2 वचने · 10 पैलू

5. Wife of Machir बद्दल वचने

  1. माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.

  2. माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.