Judges of Israel बद्दल बायबलमधील वचने: Jair
Jair बद्दल वचने
त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.
त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.
याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.