मुख्य मजकुरावर जा

Judges of Israel बद्दल बायबलमधील वचने: Ibzan

3 वचने · 17 पैलू

"Judges of Israel" साठी शोधा

Ibzan बद्दल वचने

  1. त्याच्यानंतर बेथलेहेमच्या इब्झानने इस्राएलचे नेतृत्व केले.

  2. त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रिया परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले.

  3. नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली.