मुख्य मजकुरावर जा

Itinerary बद्दल बायबलमधील वचने: Of the Israelites, general references

2 वचने · 1 पैलू

Of the Israelites, general references बद्दल वचने

  1. (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला.

  2. नंतर ते प्रवास करीत गुदगोदाह येथे आले व तिथून पुढे याटबाथह येथे आले, ही झर्‍यांची भूमी होती.