Moserah
हे नावानेही ओळखले जाते: Mosera
30.3100, 35.4000 गूगल नकाशावर पाहा
Moserah चा उल्लेख असलेली वचने
(मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला.