मुख्य मजकुरावर जा

Hepher बद्दल बायबलमधील वचने: 1. Son of Gilead, and ancestor of Zelophehad

4 वचने · 4 पैलू

1. Son of Gilead, and ancestor of Zelophehad बद्दल वचने

  1. शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.

  2. (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)

  3. हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.

  4. मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती.