Shemida
हे नावानेही ओळखले जाते: Shemidah
Shemida चा उल्लेख असलेली वचने
शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.
हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.
शेमीदाचे पुत्र: अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम.