मुख्य मजकुरावर जा

False Prophets बद्दल बायबलमधील वचने: Pretended to be sent by God

3 वचने · 33 पैलू

Pretended to be sent by God बद्दल वचने

  1. माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात, ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’

  2. परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी, त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे, कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे?

  3. होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे.