मुख्य मजकुरावर जा

False Prophets बद्दल बायबलमधील वचने: Before destruction of Jerusalem

2 वचने · 33 पैलू

"False Prophets" साठी शोधा

Before destruction of Jerusalem बद्दल वचने

  1. अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील.

  2. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.