मुख्य मजकुरावर जा

Decision बद्दल बायबलमधील वचने: A prophet

3 वचने · 26 पैलू

"Decision" साठी शोधा

A prophet बद्दल वचने

  1. परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार.

  2. कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ”

  3. म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्‍या मार्गाने रवाना झाला.