मुख्य मजकुरावर जा

Christian Conduct बद्दल बायबलमधील वचने: Submitting to injuries

3 वचने · 48 पैलू

"Christian Conduct" साठी शोधा

Submitting to injuries बद्दल वचने

  1. पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.

  2. जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका.

  3. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.