Blasphemy बद्दल बायबलमधील वचने: Prophecy of
Prophecy of बद्दल वचने
त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते.
तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्या सर्वांची निंदा करीत राहिला.