मुख्य मजकुरावर जा

Animals बद्दल बायबलमधील वचने: Suffered the plagues of Egypt

2 वचने · 25 पैलू

Suffered the plagues of Egypt बद्दल वचने

  1. व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”

  2. तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली.