मुख्य मजकुरावर जा

Affections बद्दल बायबलमधील वचने: Carnal affections crucified in saints

2 वचने · 12 पैलू

Carnal affections crucified in saints बद्दल वचने

  1. आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये.

  2. जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे.