मुख्य मजकुरावर जा

Adullam बद्दल बायबलमधील वचने: 2. An ancient city of Canaan

6 वचने · 1 पैलू

"Adullam" साठी शोधा

2. An ancient city of Canaan बद्दल वचने

  1. याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला.

  2. लिब्नाहचा राजा-एक, अदुल्लामचा राजा-एक,

  3. यर्मूथ, अदुल्लाम, सोकोह, अजेकाह,

  4. बेथ-सूर, सोकोह, अदुल्लाम,

  5. जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली.

  6. मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील.