Zanoah
31.7100, 35.0000 गूगल नकाशावर पाहा
Zanoah चा उल्लेख असलेली वचने
जानोहा, एन-गन्नीम, तप्पूआह, एनाम,
हानून व जानोह येथील लोकांनी खोरे वेशीची डागडुजी केली. तिचे दरवाजे उभे करून त्यांना कड्या, अडसर व गजही लावले. नंतर त्यांनी उकिरडा वेशीपर्यंतच्या एक हजार हात लांबीच्या तटाची दुरुस्ती केली.
जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्यापर्यंत वस्ती केली.