Adah बद्दल बायबलमधील वचने: 2. Wife of Esau
2. Wife of Esau बद्दल वचने
एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.
एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.
एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.