मुख्य मजकुरावर जा

Zillah

3 वचने · 3 कुटुंब सदस्य

Zillah चा उल्लेख असलेली वचने

  1. लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले.

  2. लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.

  3. एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला, आदाह व सिल्ला माझे ऐका, “लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका. एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले. पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे.