मुख्य मजकुरावर जा

Tema

3 verses

27.6300, 38.5500 गूगल नकाशावर पाहा

Tema चा उल्लेख असलेली वचने

  1. तेमाच्या काफिल्यांनी पाण्याचा शोध केला, शबाच्या व्यापारी प्रवाशांनी पाण्याची आशा धरली.

  2. तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या.

  3. ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;