मुख्य मजकुरावर जा

Tabor

5 verses

32.6800, 35.3900 गूगल नकाशावर पाहा

"Tabor" साठी शोधा

Tabor चा उल्लेख असलेली वचने

  1. ही सीमा ताबोर, शहसुमा आणि बेथ-शेमेश यांना लागून पुढे जाऊन यार्देनकडे समाप्त होते. ही सोळा नगरे आणि त्यांची गावे होती.

  2. मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.”

  3. उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या; ताबोर व हर्मोन पर्वत तुमच्या नामाचा आनंदाने गजर करतात.

  4. “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.

  5. “तुम्ही याजकांनो, हे ऐका! अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या! राजघराणे, ऐका! हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे: मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात, ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.