Kiriathaim
हे नावानेही ओळखले जाते: Kirjathaim
31.5800, 35.7000 गूगल नकाशावर पाहा
Kiriathaim चा उल्लेख असलेली वचने
रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली,
किर्याथाईम, सिबमाह, खोर्यातील टेकडीवरील जेरेथ-नगर.
मोआबी लोकांविषयी: इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे: “नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल. किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल; तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील.
किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन
म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन.