मुख्य मजकुरावर जा

Ai

31 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Hai

31.9100, 35.2600 गूगल नकाशावर पाहा

Ai चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले,

  2. यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या,

  3. तेव्हा तो व त्याचे लोक अतिशय घाबरून गेले. कारण गिबोन हे एका राजेशाही शहराप्रमाणे प्रतिष्ठित शहर होते; ते आय नगरापेक्षा मोठे होते व त्यातील पुरुष उत्तम योद्धे होते.

  4. यरीहोचा राजा-एक, बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक,

  5. बेथेल व आयचे 223,

  6. बेथेल व आयचे 123,