Shavsha
हे नावानेही ओळखले जाते: Seraiah, Sheva, Shisha
Shavsha चा उल्लेख असलेली वचने
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता;
शेवा सचिव होता; सादोक व अबीयाथार याजक होते;
शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा;
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता.