मुख्य मजकुरावर जा
गीतरत्न ६:११-१३

वधूचे अकस्मात परतणे

गीतरत्न ६:११-१३
११
दर्‍याखोर्‍यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.
१२
मला समजण्यापूर्वी, माझ्या इच्छेने मला माझ्या लोकांच्या शाही रथामध्ये स्थान दिले.
१३
परत ये, शुलेमकन्ये परत ये; आम्ही तुला न्याहाळावे म्हणून परत ये, परत ये! मित्र महनाईमचे नृत्य पाहण्यासारखे तुम्ही शुलेमकन्येला का न्याहाळता?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options