मुख्य मजकुरावर जा
प्रकटीकरण ११:१-२

मंदिर आणि पवित्र नगरीचे मोजमाप

प्रकटीकरण ११:१-२
मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे.
पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options