मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ७३:१-३

स्तोत्रकर्त्याचा प्रारंभीचा संघर्ष

स्तोत्रसंहिता ७३:१-३
आसाफाचे स्तोत्र. निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत.
माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते; माझी पावले घसरण्याच्या बेतास आली होती.
कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options