मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ५१:१३-१५

स्तुती व साक्षीच्या शपथा

स्तोत्रसंहिता ५१:१३-१५
१३
तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन, म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील.
१४
परमेश्वरा, माझ्या तारणकर्ता परमेश्वरा, मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त करा, म्हणजे माझी जीभ तुमच्या नीतिमत्तेची स्तुती करेल.
१५
प्रभू, माझे ओठ उघडा, म्हणजे माझे मुख तुमची स्तुती करेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options