Skip to content
स्तोत्रसंहिता ५१:१६-१७

स्वीकारार्ह बलिदान

स्तोत्रसंहिता ५१:१६-१७
१६
तुम्हाला यज्ञ आवडत नाही, नाहीतर मी तो केला असता; तुम्ही होमार्पणाने प्रसन्न होत नाही.
१७
भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे, हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय तुम्ही धिक्कारणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options