मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ४४:२३-२६

दैवी हस्तक्षेपासाठी हताश विनंती

स्तोत्रसंहिता ४४:२३-२६
२३
हे प्रभू, उठा, जागे व्हा! तुम्ही का झोपलात? जागृत व्हा! आमचा कायमचा त्याग करू नका.
२४
तुम्ही आपले मुख का लपविता? आमची दुःखे आणि आमचा छळ याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
२५
आमचा जीव धुळीस मिळत आहे; आमची शरीरे जमिनीला चिकटली आहेत.
२६
आम्हाला साहाय्य करण्यास उठा; तुमच्या अढळ प्रीतीने आम्हाला सोडवा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options