मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११३:४-६

देवाचे अतुलनीय वैभव व परात्परता

स्तोत्रसंहिता ११३:४-६
याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत; त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.
आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे, जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options