मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११३:१-३

सार्वत्रिक व सनातन स्तुतीचे आवाहन

स्तोत्रसंहिता ११३:१-३
याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.
याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options