Skip to content
नीतिसूत्रे २२:२६-२७

नीतिसूत्रे २२:२६-२७

२६
वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;
२७
जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options