Skip to content
नीतिसूत्रे २३:१-३

राजांबरोबर भोजन करताना विवेक

नीतिसूत्रे २३:१-३
१
जेव्हा तू अधिकार्‍यांबरोबर भोजन करतोस, तेव्हा तुझ्यासमोर काय आहे हे चांगले लक्षात घे,
२
आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.
३
त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, कारण ते भोजन फसविणारे आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options