Skip to content
नीतिसूत्रे २३:४-५

संपत्तीच्या मागे लागण्याचा मूर्खपणा

नीतिसूत्रे २३:४-५
४
श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस; स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.
५
तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते, कारण पंख उगवताच गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options