मुख्य मजकुरावर जा
नहेम्याह ११:१-२

यरुशलेममध्ये पुन्हा वस्ती

नहेम्याह ११:१-२
आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे.
यावेळी यरुशलेमला जे स्वखुशीने गेले त्यांचा लोकांनी बहुमान केला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options