Skip to content
इय्योब ६:२४-२६

इय्योब ६:२४-२६

२४
“मला शिकवा आणि मी शांत बसेन; मी कुठे चुकलो ते मला सांगा.
२५
सत्य बोलणे हे किती क्लेशदायक असते! परंतु तुमचे वाद काय सिद्ध करतात?
२६
तुम्ही मला शब्दात धरावयास पाहता का, माझे निराशेचे शब्द वार्‍यासारखे वाटतात का?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options