Skip to content
इय्योब ६:१७-२०

इय्योब ६:१७-२०

१७
तो तापला म्हणजे आटून जातो; उन्हाळ्यात तो आपल्या जागीच नाहीसा होतो.
१८
प्रवासी काफिले टवटवीत होण्यासाठी बाजूला वळतात, परंतु ते ओसाड ठिकाणी जातात आणि नष्ट होतात.
१९
तेमाच्या काफिल्यांनी पाण्याचा शोध केला, शबाच्या व्यापारी प्रवाशांनी पाण्याची आशा धरली.
२०
ते त्रस्त झाले, कारण त्यांना खात्री झाली होती; केवळ निराश होण्यासाठी ते तिथे आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options