इय्योब ६:१५-१७
१५
माझे बंधुजन खंडित झालेल्या ओढ्याप्रमाणे, वाहून जाणार्या ओहोळाप्रमाणे दगा देणारे आहेत
१६
जो ओढा वितळणार्या बर्फाने अदृश्य होतो; आणि द्रवीकरण होत असलेल्या हिमामुळे तो फुगून जातो,
१७
तो तापला म्हणजे आटून जातो; उन्हाळ्यात तो आपल्या जागीच नाहीसा होतो.