मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३५:१-४

अलीहू ईयोबच्या दाव्यांना आव्हान देतो

इय्योब ३५:१-४
एलीहू पुढे म्हणाला:
“हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’
तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’
“तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना मला उत्तर द्यायला आवडेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options