मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती २०:१-२

अब्राहाम गरारमध्ये अबीमेलेकाला फसवतो

उत्पत्ती २०:१-२
आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला,
साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options