Skip to content
एज्रा २:१-३५

एज्रा २:१-३५

आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.
जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, सेरायाह, रेएलायाह, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाअनाह):
पारोशचे वंशज 2,172,
शफाट्याहचे 372,
आरहचे 775,
पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,812,
एलामचे 1,254,
जत्तूचे 945,
जक्काईचे 760,
१०
बानीचे 642,
११
बेबाईचे 623,
१२
अजगादचे 1,222,
१३
अदोनिकामचे 666,
१४
बिग्वईचे 2,056,
१५
आदीनचे 454,
१६
हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98,
१७
बेसाईचे 323,
१८
योराहचे 112,
१९
हाशूमचे 223,
२०
गिब्बारचे 95,
२१
बेथलेहेमचे 123,
२२
नटोफाहचे 56,
२३
अनाथोथचे 128,
२४
अजमावेथचे 42,
२५
किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743,
२६
रामाह व गेबाचे 621,
२७
मिकमाशचे 122,
२८
बेथेल व आयचे 223,
२९
नबोचे 52,
३०
मग्बिशचे 156,
३१
दुसऱ्या एलामचे 1,254,
३२
हारीमचे 320,
३३
लोद, हादीद व ओनोचे 725,
३४
यरीहोचे 345,
३५
सनाहाचे 3,630,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options