Skip to content
निर्गम १२:४४-४८

निर्गम १२:४४-४८

४४
पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे.
४५
पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.
४६
“ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये.
४७
इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा.
४८
“तुमच्याबरोबर राहणार्‍या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options