Skip to content
उपदेशक १०:८-११

व्यावहारिक धोके व कौशल्याचे मोल

उपदेशक १०:८-११
जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल.
जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते; जो लाकडे फोडतो त्याला त्यापासून धोका होऊ शकेल.
१०
जर कुर्‍हाड बोथट असली, आणि तिची धार तीक्ष्ण नसेल, तर श्रम अधिक लागते, परंतु निपुणता यश आणेल.
११
साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options