Skip to content
उपदेशक १०:४-७

राज्यकर्त्यांशी वागताना विवेक

उपदेशक १०:४-७
४
जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते.
५
सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, अशी चूक की जी अधिकार्‍यांकडून घडते.
६
मूर्खांना मोठी पदे दिले जातात, आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते.
७
गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options