Skip to content
उपदेशक १०:१-३

मूर्खपणा व ज्ञानाचे वजन

उपदेशक १०:१-३
१
जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते.
२
सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते, पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते.
३
मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, त्यांना बुद्धीचा अभाव असतो, आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options