मुख्य मजकुरावर जा
प्रेषित १२:२४-२५

देवाचे वचन वाढत जाते

प्रेषित १२:२४-२५
२४
परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि वाढत गेले.
२५
जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options