मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल ५:१-२

कराराचा कोश अश्दोदला आणला जातो

1 शमुवेल ५:१-२
परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.
नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options