Zobah बद्दल बायबलमधील वचने: A kingdom in the north of Palestine
A kingdom in the north of Palestine बद्दल वचने
इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई.