Zabad बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अत्तायास नाथान, नाथानास जाबाद,
जाबादास एफलाल, एफलालास ओबेद,
त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.
उरीयाह हिथी, अहलायाचा पुत्र जाबाद,
जत्तूच्या कुळातील: एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा,
हाशूमाच्या कुळातील: मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.
नबोच्या कुळातील: ईयेल, मत्तिथ्याह, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बेनाइयाह.