मुख्य मजकुरावर जा

Years बद्दल बायबलमधील वचने: (Of visitation,) of severe judgments

2 वचने · 19 पैलू

"Years" साठी शोधा

(Of visitation,) of severe judgments बद्दल वचने

  1. त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.”

  2. “म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील; त्यांना अंधारात हद्दपार करण्यात येईल आणि तिथे ते पडतील. ज्या वर्षी त्यांना शिक्षा देईन मी त्यांच्यावर अरिष्टे आणेन.” असे याहवेह म्हणतात.